आमच्या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे
आपणांस सस्नेह नमस्कार, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये समन्वय साधुन प्रभावी शैक्षणिक साधनांचे व कौशल्याचे आदान-प्रदान व्हावे हा या ब्लाॅग तयार करण्यामागचा मुळ हेतू असुन. आपल्या प्रतिक्रीया आम्हाला शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहण देत राहील. आपला गणेश एन.सोळुंके